शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टची मागणी करुन चोरट्याने तरुणावर केले वार, मोबाईल व रोख रक्कम घेवून झाला पसार; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:27 IST

याबाबत कोणालाही सांगितल्यास तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशीही दिली धमकी

सातारा : लिफ्टची मागणी करुन चोरट्याने एका तरुणावर चाकूने वार केला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला. श्रीतेज लक्ष्मण पवार (वय २१) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. चोरट्याने श्रीतेज त्याच्या हातातील मोबाईल, रोख रक्कम घेवून पलायन केले. बोगदा ते सज्जनगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (दि. ११) ही घटना घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साताऱ्यातील शनिवार पेठमधील श्रीतेज पवार हा बोगदा ते सज्जनगड रस्त्यावरुन निघाला होता. दरम्यान ऐश्वर्या नगरी येथील वळणावर एका चोरट्याने वाहनासमोर येत श्रीतेजकडे लिफ्टची मागणी केली. श्रीतेजची गाडी थांबताच या चोरट्याने त्याच्या मानेवर, छातीवर चाकूने वार केले.तसेच त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. आरडाओरडा केला किंवा याबाबत कोणालाही सांगितल्यास तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मोबाईलसह रोख ९०० रुपये घेऊन चोरट्याने तेथून पोबारा केला.रात्रीच्या वेळी या घाटातील रस्त्यावर शुकशुकाट असतो. याचाच फायदा घेऊन चोरट्याने हे धाडस केले. दरम्यान, या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी