शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 10:26 IST

सातारा येथील गुरुवार बागेजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून पडून रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. सिध्दिविनायक कॉलनी, शाहूपुरी सातारा) या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देसाताऱ्यात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यूअचानक तोल जाऊन इमारतीवरून खाली पडला

सातारा : येथील गुरुवार बागेजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून पडून रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. सिध्दिविनायक कॉलनी, शाहूपुरी सातारा) या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.साताऱ्यातील गुरुवार बागेजवळ एका इमारतीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या इमारतीवर रवी चव्हाण हा काम करत होता. दोन दिवसांपूर्वी काम करत असताना अचानक तोल जाऊन तो इमारतीवरून खाली पडला.

यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला तत्काळ साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. सुमारे ३० टाके घालण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर