शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यासाठी आवश्यक परवाना नोंदणीसाठी व्यावसायिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:55 IST

अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असलेला परवाना नोंदणीसाठी सातारा जिल्ह्यातील २२ ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये साताऱ्यात झालेल्या एका शिबीरात तब्बल ७५ जणांनी परवाने नोंद केले. अन्न सुरक्षा व मानरे कायदा २००६ व नियमने २०११ नुसार प्रत्येक फळ, भाजीपाला विक्रेते, चहा, नास्टा, भेळ, पान टपरी तसेच कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना नोंदणीकृत परवाना घेणे बंधनकारक केले आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात झालेल्या शिबीरात तब्बल ७५ जणांनी परवाने नोंदअन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त आर. सी. रुणवाल यांनी दिली माहिती

रहिमतपूर : अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असलेला परवाना नोंदणीसाठी सातारा जिल्ह्यातील २२ ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये साताऱ्यात झालेल्या एका शिबीरात तब्बल ७५ जणांनी परवाने नोंद केले.अन्न सुरक्षा व मानरे कायदा २००६ व नियमने २०११ नुसार प्रत्येक फळ, भाजीपाला विक्रेते, चहा, नास्टा, भेळ, पान टपरी तसेच कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना नोंदणीकृत परवाना घेणे बंधनकारक केले आहे.

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात झालेल्या शिबीरात ७५ व्यावसायिकांनी परवाना घेतले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त आर. सी. रुणवाल यांनी दिली.याच प्रकारचे शिबीर सोमवारी कोरेगाव येथे होणार आहे. तर मंगळवारी महाबळेश्वर, बुधवारी पुसेसावळी, गुरुवारी कऱ्हाड बसस्थानक, शुक्रवार, दि. ८ रोजी शाहूपुरी, सोमवार, दि. ११ रोजी मेढा, मंगळवार, दि. १२ रोजी रहिमतपूर, बुधवारी, दि. १३ कऱ्हाडचा प्रीतिसंगम, गुरुवार, दि. १४ रोजी वडूज, शुक्रवार, दि. १५ रोजी फलटण, शनिवार, दि. १६ रोजी पाचगणी, सोमवार, दि. १८ रोजी कोळकी, मंगळवार, दि. १९ रोजी पाटण, बुधवार, दि. २० रोजी खंडाळा, गुरुवार, दि. २१ रोजी उंब्रज, शुक्रवार, दि. २२ रोजी नागठाणे, मंगळवार, दि. २६ रोजी म्हसवड, बुधवार, दि. २७ रोजी माहुली, गुरुवार, दि. २८ रोजी वाई, शुक्रवार, दि. २९ रोजी मसूर, शनिवार, दि. ३० रोजी ढेबेवाडी येथे हे शिबीर होणार आहे.जानेवारीपासून कारवाईविना परवाना खाद्यपदार्थांची विक्री करू. विना परवाना खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर जानेवारीपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळीच परवाना घ्यावा, असे आवाहन, आयुक्त आर. सी. रुणवाल यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfoodअन्न