शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २० भाजी विक्रेत्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:16 IST

सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने आणि  वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १५ ते २० भाजी विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देवाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २० भाजी विक्रेत्यांवर गुन्हेसार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे निदर्शनास

सातारा : सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने आणि  वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १५ ते २० भाजी विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.अनिल श्रीरंग जमदाडे (वय ५३, म्हसवे रोड, करंजे), आकाश विजय आवळे (वय २५, रा. रविवार पेठ, सातारा), राकेश जगन्नाथ नाईक (वय २०, रा. खेड, ता. सातारा), विशाल पवार, सुषमा राजेघोरपडे (रा. रविवार पेठ, सातारा) जैबुन पठाण (रा. करंजे), उज्ज्वला जगदाळे (रा. करंजे सातारा), छाया अडागळे (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये या भाजी विक्रेत्यांसह आणखी १५ ते २० जण असल्याचे पोलिसांनी सांगितले. एसटी स्टॅन्ड ते राधिका सिग्नल जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर हे सर्वजण सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता भाजी विक्री करत होते.

या सर्वांना पोलिसांनी वाहतुकीस अडथळा होत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत. साताऱ्यात पहिल्यांदाच भाजी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसvegetableभाज्याSatara areaसातारा परिसर