शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची केबल वायर तुटली, कराडात अज्ञातांनी क्रेन, पोकलँडची तोडफोड केली

By प्रमोद सुकरे | Updated: July 24, 2024 15:52 IST

कराड : कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर मंगळवारी रात्री ठेकेदार असलेल्या डी पी जैन कंपनीच्या सुमारे ...

कराड : कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर मंगळवारी रात्री ठेकेदार असलेल्या डी पी जैन कंपनीच्या सुमारे ८५ टन वजन असणाऱ्या क्रेनच्या चाकात अडकून तुटली. त्यामुळे पुन्हा नागरिकांच्या  पाण्याचा प्रश्न निर्माण होणार अशी समाजमाध्यमात चर्चा सुरू झाली.त्याचे पडसाद बुधवारी सकाळी उमटले. कराड  मधील अज्ञात १५ ते २० तरुणांनी ठेकेदाराची क्रेन  व  २ पोकलँडच्या काचांची  तोडफोड केली.तसेच टायर वरती डिझेल टाकून क्रेन पेटवून देण्याचाही प्रयत्न केला .पण पावसाच्या सरी कोसळत असल्याने क्रेन पेट घेऊ शकली नाही.पण यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याचे घटनास्थळावरुन समजते.दरम्यान घटनेची माहिती समजतात कराड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील व त्यांची टिम तेथे दाखल झाली आहे. त्यामुळे कराडचा पाणीप्रश्न ऐन पावसाळ्यात तापला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस