शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वर्धनगड घाटातून क्रेन दोनशे फूट खाली कोसळली, क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:11 IST

अपघात कसा झाला, याची माहिती उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही

कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड, ता. खटाव गावच्या हद्दीत घाटामध्ये रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाकाय क्रेन घाटातून सुमारे दीडशे ते दोनशे फूट खाली कोसळली आणि पलटी झाली. यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पुसेगाव पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीशी निगडित ही क्रेन असून वर्धनगड घाटात एका वळणावर ऑपरेटरचा क्रेनवरील ताबा सुटल्याने ती सुमारे दीडशे ते दोनशे फूट खाली कोसळली आणि जागेवर पलटी झाली. यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच वर्धनगड आणि रामोशीवाडी येथील युवक कार्यकर्ते व वाहनधारकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत ऑपरेटरला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. अपघातग्रस्त क्रेन ही ऑपरेटर चालवत होता आणि तो स्वतः जखमी झाला असल्याने नेमकी क्रेन कोठून कोठे निघाली होती आणि तिचा अपघात कसा झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात