शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

Satara Crime: पोलिसांना टीप देतो म्हणून डोक्यात घातला कोयता, दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

By दत्ता यादव | Updated: July 18, 2023 15:33 IST

सातारा : पोलिसांना टीप देतो, या कारणावरून पानपट्टीचालकावर दोघांनी डोक्यात कोयता घालून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना ...

सातारा : पोलिसांना टीप देतो, या कारणावरून पानपट्टीचालकावर दोघांनी डोक्यात कोयता घालून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना दि. १६ रोजी रात्री बारा वाजता दत्तनगर, कोडोलीत घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर (३०७) खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.आकाश कापले (रा. दत्तनगर, ता. सातारा), निकेत पाटणकर (रा. चंदननगर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश जालिंदर माने (वय ३७, रा. कारंडवाडी, ता. सातारा) हे पानपट्टी व्यावसायिक आहेत. ते पोलिसांना माहिती देतात, असा गैरसमज करून वरील दोघा संशयितांनी घरात घुसून काचेची बाटली त्यांच्या डोक्यात घातली. त्यानंतर कोयत्यानेही वार करण्यात आले. यामध्ये महेश माने हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. त्यानंतर वरील दोघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस