शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा दर २९ टक्क्यांच्या पुढे, तरी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 15:34 IST

काल, रविवारी चाचण्या कमी झाल्यामुळे तुलनेने रुग्ण संख्या कमी दिसते आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून काल, रविवारी केलेल्या चाचण्यांमधून ७९३ लोक बाधित आढळले. त्यामुळे रुग्ण वाढीचा दर २९.२३ टक्के इतका झाला आहे. रुग्ण वाढ होत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.जिल्ह्यामध्ये रविवारी २ हजार ७१३ कोरुना चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यातून ७९३ लोक बाधित आढळून आले आहेत. रविवारी चाचण्या कमी झाल्यामुळे तुलनेने रुग्ण संख्या कमी दिसते आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज असणारे रुग्ण अगदी नगण्य आहेत. या परिस्थितीमध्ये तिसरी लाट म्हणावी इतकी भयावह नाही अशी मानसिकता लोकांमध्ये पाहायला मिळते.कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये अनेक निर्बंध लागू केले आहेत. दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना देखील शाळा बंद आहेत. त्यांचे ऑनलाईन क्लासेस होतात. मात्र जितक्या चांगल्या पद्धतीने शाळेत शिकवले जाते ऑनलाइन मध्ये यात मर्यादा येत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या मोठी असली तरी गंभीर रुग्णाची संख्या कमी असल्यामुळे सारासार विचार करून प्रशासनाने शाळा सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी पालकांची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या