शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; पनवेलमधील एकजण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:07 IST

सातारा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत भरधाव कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. मृत पनवेल येथील ...

सातारा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत भरधाव कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. मृत पनवेल येथील रहिवाशी आहे. निशांत आबाजी बाबर (वय ३३, रा. कामोठे सेक्टर, कुसुमकुंज हौसिंग सोसायटी, पनवेल) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल, गुरुवारी सातारा शहराच्या हद्दीत महामार्गावर अपघात घडला. यामध्ये निशांत बाबर हे ठार झाले. गुरुवारी सकाळी ते सातारा बाजुने कऱ्हाडकडे दुचाकीवरुन (एमएच, ४६, एडब्लू. ०६४०) निघाले होते. सातारा शहराच्या हद्दीत असताना पाठिमागून भरधाव वेगाने कंटेनर (आरजे, १४. जीजी, ५१७४) येत होता. या कंटेनरची समोरील दुचाकीला धडक बसली. यामध्ये निशांत बाबर हे गंभीर जखमी झाले. यात मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अवधूत चंद्रकांत बोडरे (रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर कंटेनर चालक महावीर सिंग सिंकलवार (वय ४३, रा. मोहनूपर, ता. जोरा, जि. मुरेना, मध्यप्रदेश) याच्याविरोधात हलगर्जीपणे मृत्यूचा गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी हवालदार कारळे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात