शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने, भाजपविरोधात घोषणाबाजी 

By नितीन काळेल | Updated: December 22, 2023 18:15 IST

सातारा : केंद्र शासनाने अधिवेशनादरम्यान १४३ खासदारांचे निलंबन केल्याच्या निषधार्थ साताऱ्यात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार ...

सातारा : केंद्र शासनाने अधिवेशनादरम्यान १४३ खासदारांचे निलंबन केल्याच्या निषधार्थ साताऱ्यात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.संसदेच्या अधिवेशनादरम्यान केंद्र शासनाने विविध राजकीय पक्षातील १४३ खासदारांचे निलंबन केले आहे. यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे. तर १३ डिसेंबरला सुरक्षा व्यवस्था तोडून संसदेत पिवळा धूर पसरविण्यात आला. ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. उलट या गोष्टीची चौकशी न करता १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले. ही अतिशय चुकीची घटना आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत, असे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यामध्ये सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, रफिक बागवान, रजनी पवार, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, मनिषा पाटील, मालन परळकर, संभाजी उत्तेकर, अभय कारंडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसagitationआंदोलन