शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:33 IST

भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, दि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ठळक मुद्देशेतकरी विरोधी विधेयकाबाबत काँग्रेसचे आंदोलन : विवेक देशमुखदि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने

औंध : भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, दि. २ आॅक्टोबरपासून विविध प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात म्हटले आहे की, दि. २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने ह्यकिसान-मजदूर बचाव दिवसह्ण पाळला जाणार आहे. या दिवशी तालुक्यातील मुख्यालयात धरणे आंदोलन व मोर्चा काढला जाणार आहे.

राज्यस्तरीय किसान संमेलन दि. १० आॅक्टोबर रोजी राज्यव्यापी किसान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच २ ते ३१ आॅक्टोबर रोजी शेतकरी, कष्टकरी, बाजार समितीचे दुकानदार, कामगार यांच्या सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.ही सर्व आंदोलने कोरोनाचे सर्व नियम पाळून केली असणार असून, खटाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसAgriculture Sectorशेती क्षेत्रbillबिलSatara areaसातारा परिसर