शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 13:43 IST

जागतिकस्तरावर दखल घेतलेल्या सातारा रनर्स फाऊंडेशनच्या आठव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा इथीओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांनी वर्चस्व गाजवले.

सातारा/पेट्री - जागतिकस्तरावर दखल घेतलेल्या सातारा रनर्स फाऊंडेशनच्या आठव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांनी वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत देश, परेदशातील सुमारे आठ हजारजण धावले. साताऱ्यातील पोलीस कवायत मैदान ते कास रस्त्यावरील प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे दोनशे मीटर अंतर व पुन्हा पोलीस कवायत मैदान अशी २१ किलोमीटर अंतराची सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शौर्यपदक विजेते सुभेदार त्रिभुवनसिंग, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, रनर्स फाऊंडेशन अध्यक्ष प्रताप गोळे, सचिव जितेंद्र भोसले, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, अ‍ॅड. कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, उपाध्यक्ष डॉ. सुचित्रा काटे यांच्यासह रनर्स फाऊंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन झाले.  

सकाळी बरोबर सहा वाजता झेंडा दाखवताच स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच जागोजागी आरोग्य पथकाच्या रूग्णवाहिकाही सज्ज होत्या. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा मार्गाच्या दुतर्फा सातारकरांनी गर्दी केली होती. 

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSatara areaसातारा परिसर