शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनाला योग्यवेळी भरपाई : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 17:45 IST

Jayant Patil News Satara : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली. शिवसेनेला काही प्रमाणात अपयश पदरात पडले असले तरी त्याची भरपाई आगामी काळात केली जाईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.

ठळक मुद्देशिवसेनाला योग्यवेळी भरपाई : जयंत पाटीलआगामी निवडणुका एकत्रित लढण्यासाठी प्रयत्नशील

सातारा विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली. शिवसेनेला काही प्रमाणात अपयश पदरात पडले असले तरी त्याची भरपाई आगामी काळात केली जाईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.मंत्री जयंत पाटील हे साताऱ्यात आले असताना गुरुवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमार्फत उमेदवार उभे केले. काही ठिकाणी आघाडीला यश मिळाले, तर काही ठिकाणी मिळाले नाही. यश-अपयश हे कुणाच्या पदरात पडले यापेक्षा आम्ही सगळे एकत्रित लढलो, हे महत्त्वाचे आहे. यश अपयश हे त्या-त्या परिस्थितीवर अवलंबून असते.दरम्यान, आगामी निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र लढले तर सर्वांनाच यश मिळेल, काही ठिकाणी कमी जास्त झाले असेल तर त्याची भरपाई पुढे होईलच. मात्र आगामी निवडणुका एकत्रित लढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली