शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आठवड्यापासून थंडीचा मुक्काम, गारठ्यामुळे जनजीवनावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:02 IST

देश-विदेशातील पर्यटक थंडीचा आनंद लुटण्यासाठी पाचगणी, महाबळेश्वरमध्ये

सातारा : सातारा शहरात मागील आठवड्यापासून थंडीचा मुक्काम असून किमान तापमान सतत हे १० ते १२ अंशादरम्यान राहिलेले आहे. काल, बुधवारी तर १२ अंशावर पारा होता. यामुळे सातारकरांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर या गारठ्यामुळे जनजीवनावरही परिणाम झालेला आहे.सातारा शहरात अडीच महिन्यांपासून थंडीला सुरुवात झाली. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये थंडीची तीव्रता जाणवली नाही. शहराचा पारा तर सतत १२ अंशावर राहिला होता. मात्र, नवीन वर्ष सुरू झाल्यापासून कडाक्याच्या थंडीशी सातारकरांना सामना करावा लागत आहेत. मागील आठ दिवसांत तर सातारा शहराचे किमान तापमान सतत हे १० ते १२ अंशादरम्यान राहिलेले आहे. त्यातच पाठीमागील मंगळवारी १० अंश पारा नोंद झाला होता. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरलेले. त्यानंतर गेले आठवडाभर किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान असल्याने सातारा शहरात थंडीने मुक्काम ठोकल्याचे चित्र आहे. सकाळच्या सुमारास परिसरात धुके पडत आहे. यामुळे सातारा शहर धुक्यात हरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी फिरणाऱ्यांच्या संख्याही कमी झाली आहे. शहरातील बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम झालेला असून सायंकाळी सातनंतर खरेदीसाठी तुरळक लोक दिसतात. तर गारठ्यामुळे उबदार कपडे खरेदीकडे ही लोकांचा कल वाढलेला आहे.थंड हवेच्या पाचगणी आणि महाबळेश्वरलाही थंडीचा कडाका आहे. गेल्या काही दिवसांत महाबळेश्वरचा पारा १२ ते १३ अंशादरम्यान नोंद होत आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक थंडीचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास रस्ते तसेच विविध पाॅईंट्सवरती गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान