शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खेळता खेळता शिडीवरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 11:30 IST

Accident Satara- खेळता खेळता शिडीवरुन जमिनीवर पडल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. येथील हौसाई कन्याशाळा परिसरात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देशिडीवरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यूडोक्याला जबर मार, उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल

मलकापूर : खेळता खेळता शिडीवरुन जमिनीवर पडल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. येथील हौसाई कन्याशाळा परिसरात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.आराध्या भास्कर चव्हाण (वय २ वर्ष, रा. हौसाई कन्या शाळेजवळ, मलकापूर) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, मलकापुरातील शास्त्रीनगर पश्चिम परिसरातील हौसाई कन्या शाळेजवळील पत्र्याच्या खोलीमध्ये चव्हाण कुटुंबीय राहतात. पत्र्याच्या खोलीला शिडी लावली होती. त्या शिडीवरून खेळताना आराध्याचा तोल जाऊन ती खाली पडली.

यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार लागला. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार आर. एन. देशमुख करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल