शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

कमी व्याजदाराचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: January 20, 2015 00:02 IST

दिल्लीच्या तिघांवर गुन्हा : व्यावसायिकाला गंडा

सातारा : येथील शनिवार पेठेत संगणक खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील एकास नवी दिल्ली येथील तिघांनी कमी व्याजदराच्या आमिषाने १.४० लाखाला गंडा घातला. याप्रकरणी राहुल शर्मा, प्रीती शर्मा, रिया (पूर्ण नाव माहिती नाही) या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सारंग चंद्रहार गायकवाड (रा. कुमठे फाटा, ता. कोरेगाव) यांचा साताऱ्यातील शनिवार पेठेत संगणक खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला आणि आम्ही व्यावसायिकांना पाच टक्के इतक्या अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करतो. आपल्याला व्यवसायासाठी २५ लाख रुपये कर्ज दिले जाईल, असेही यावेळी गायकवाड यांना सांगण्यात आले. यानंतर थोड्याच दिवसांत गायकवाड यांना ‘स्टार बिझनेस सोल्युशन्स’च्या नावाने बँकेत सुरू असलेल्या खात्यावर काही रक्कम भरण्यास सांगितली. गायकवाड यांनी पहिल्यांदा १५ हजार, ३५ हजार, ५० हजार, ३० हजार असे एकूण १.४० लाख रुपये भरायला लावले. गायकवाड यांनी ही रक्कम भरली. मात्र, कर्जवितरण काही झाले नाही. त्यामुळे त्यांनी संंबंधितांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी सोमवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी राहुल शर्मा, प्रीती शर्मा, रिया (सर्व आरएलएफ सर्व्हिसेस, कीर्तीनगर, नवी दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)