शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

महिला पोलिसांना धक्का देऊन पळणाऱ्याला चोप

By admin | Published: June 06, 2017 3:28 PM

साताऱ्यात दुचाकीस्वार ताब्यात

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0६ : महिला पोलिसांना धक्का देऊन पळून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला बेदम चोप देण्यात आला. पोवई नाक्यावरून महिला पोलिसाला धक्का देऊन एक दुचाकीस्वार गुरूवार पेठेपर्यंत आला. त्याचा पाठलाग करून दोन महिला पोलिसांनी त्याला बागेजवळ पकडले. त्यानंतर महिला पोलिस आणि काही नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.पोवाई नाक्यावर मंगळवारी पावणेबाराच्या सुमारास दोन महिला पोलिस आपली ड्युटी बजावत होत्या. यावेळी एक दुचाकीस्वार युवक भरधाव वेगात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र त्याने महिला पोलिसांना धक्का देऊन दुचाकीसह पलायन केले. त्यानंतर संबंधित दोन महिला पोलिस त्याचा पाठलाग करत गुरूवार बागेपर्यंत आल्या. या ठिकाणी एका दुचाकीस्वारला धडक बसल्याने संबंधित युवकाची गाडी थांबली. त्यानंतर महिला पोलिस आणि काही युवकांनी त्या युवकाची धुलाई केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.