शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

सातारा-लोणंद मार्गावरील वाहतुकीत बदल, नवा मार्ग.. जाणून घ्या

By सचिन काकडे | Published: October 10, 2023 4:26 PM

रेल्वे लाईन टाकण्याचे काम

सातारा : सातारा ते लोणंद या राज्यमार्गावर काळीमोरी रेल्वे पुलाजवळ मध्ये रेल्वे विभाग, पुणे यांच्याकडून नवीन रेल्वे पुल बांधण्यात येत आहे. येथील सध्याचा वाहतुकीचा पुल काढून टाकण्यात येणार असून, दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी दि. १३ ऑक्टोबरपर्यंत सातारा लोणंद मार्गावरील अंतर्गत वाहतुकीत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी बदल केला आहे.पुणे-लोणंद मार्गे साताराकडे तसेच फलटण वरुन साताराकडे येणारी अवजड वाहतूक लोणंद वरुन खंडाळा, शिरवळ मार्गे पुणे बंगळुरू महामार्गावरून साताऱ्याकडे जाईल. साताऱ्याकडून वाढे फाटा ते लोणंदकडे जाणारी अवजड  वाहतूक वाढे फाट्यावरुन न वळवता सरळ पुणे-बंगळूर  महामार्गाने शिरवळ मार्गे लोणंदकडे जाईल. फलटणवरुन साताराकडे येणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने फौजी ढाबा येथून तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपोडे बुद्रुक ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे साताराकडे जातील. लोणंद-सालपे मार्गे येणारी हलकी व दुचाकी वाहने तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपाडे बुद्रुक ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे सातारा, कोरेगावकडे जातील. सातारा, कोरेगावकडून लोणंद व फलटण बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने वाग्देव चौक वाठार स्टेशन मार्गे पिंपोडे बुद्रुक ते तडवळे संमत वाघोली ते लाणंद, फौजी ढाबामार्गे फलटणकडे जातील. आदर्की फाटा येथील फौजी ढाबा ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन हा रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडी