शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

शिवपराक्रमाची गाथा ऐकून लंडनचे पाहुणे हरखले, साताऱ्यातील संग्रहालयाला दिली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:17 IST

वाघनखे कोल्हापुरात !

सातारा : लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या कलेक्शन केअर ॲंड एक्सेस विभागाच्या संचालिका कॅथरीन पारसन्स यांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिली. येथील ऐतिहासिक वस्तू व त्यांच्या संवर्धनाचे काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी कॅथरीन पारसन्स यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान, पारसन्स यांनी संग्रहालयाच्या विविध दालनांना भेटी देतानाच त्यांची तपशीलवार माहिती जाणून घेतली. अभिरक्षक शिंदे यांनी त्यांना ही दालन, महत्त्वाच्या व ऐतिहासिक कलाकृती तसेच दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहाची माहिती दिली. संग्रहालय व्यवस्थापनाने ऐतिहासिक ठेव्याच्या जतनासाठी केलेले प्रयत्न पाहून पारसन्स प्रभावित झाल्या. या कामाची त्यांनी प्रशंसा केली. संग्रहालयाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कलेच्या आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सुरू असलेल्या कार्याची देवाणघेवाण होणार आहे. यावेळी संग्रहालयातील कर्मचारी उपस्थित होते.वाघनखे कोल्हापुरात !शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमधील वाघनखे दि. १९ जुलै २०२४ रोजी साताऱ्यात दाखल झाली. सात महिन्यांनंतर ही वाघनखे नागपूरला व त्यानंतर दि. ३० सप्टेंबर रोजी ती कोल्हापूर येथील लक्ष्मीनिवास संग्रहालयात विसावली. ही वाघनखे सुखरूप, कोल्हापूरपर्यंत पोहचविण्यासाठी कॅथरीन पारसन्स आल्या होत्या. या नियोजित दौऱ्यावेळी त्यांनी संग्रहालयाला भेट दिली

English
हिंदी सारांश
Web Title : London Visitors Enchanted by Shivaji's Valor, Visit Satara Museum

Web Summary : Victoria & Albert Museum director visited Satara's Shivaji Maharaj Museum, impressed by historical artifact preservation. She oversaw the safe return of Shivaji's tiger claws to Kolhapur after a tour across Maharashtra.