शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चालकाचे नियंत्रण सुटल्याने आंबेनळी घाटात कार १०० फूट दरीत कोसळली, पाचजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:06 IST

महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार

महाबळेश्वर : पर्यटनस्थळी अमरावती येथून देवदर्शन करत कोल्हापूर करून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात दोनजण गंभीर, तर तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलाचा समावेश आहे. हा अपघात गुुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला.चालक निखिल शशिकांत पांढरीकर (वय ४३) शशिकांत माधवराव पांढरीकर (७५, रा. ६७, हरी भाऊ कॉलनी नगर, अमरावती) असे गंभीर, तर पल्लवी अभिजीत काशीकर (वय ४४), यक्षीत अभिजीत काशीकर (९) व शरयू शशिकांत पाढंरीकर (६५) अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरावती येथून देवदर्शन करत कोल्हापूर करून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले. अमरावती येथून देवदर्शन करत कोल्हापूर करून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघाताची माहिती समजताच महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह पोलिस कर्मचारी व स्थानिक प्रतापगड रेस्क्यू टीमसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे १०० फूट खोल दरीमधून हे बचावकार्य करण्यात आले. जखमींंना अधिक उपचारांसाठी साताऱ्याला दाखल करण्यात आले आहे. या बचावकार्यत ट्रेकर्सचे सुनील भाटिया, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामणे, अमित कोळी, अनिकेत वागदरे, सुजित कोळी, संकेत सावंत, ओंकार शेलार, आदित्य बावळेकर, साई हवलदार, दीपक ओंबळे आदींनी सहभाग घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Car plunges into Ambenali Ghat, five injured

Web Summary : A car accident in Ambenali Ghat injured five tourists, including a child. The driver lost control, causing the car to fall 100 feet into a valley. Rescue teams transported the injured to Satara for treatment.