शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून आल्या जळक्या, पुसट, कलर नसलेल्या नोटा, ग्राहकांमधून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 18:06 IST

नोटा एटीएममध्ये भरणा करताना आढळून आल्या नाहीत का, अशा नोटा चालतील का, त्या मशीनमध्ये भरताना जळक्या, फाटक्या का भरल्या अशा विविध प्रश्नांची चर्चा औंधमध्ये दिवसभर सुरू होती.

औंध : औंध येथील एका एटीएममधून काहींनी पैसे काढताच त्यातून फाटक्या, जळक्या व खराब नोटा पदरी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.औंध येथील बापूसाहेब कुंभार यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास पाच हजार काढले, पैसे मिळाल्यानंतर एका पाठोपाठ एक नोट चेक केली असता फाटक्या, जळक्या व खराब नोटा असल्याचे आढळून आले, तर काही वेळाने प्रा. प्रकाश शिंदे यांनीही दहाच्या दरम्यान पैसे काढल्यानंतर त्यांनाही तशाच प्रकारच्या नोटा मिळाल्या. अशाच प्रकारे आणखी दोघा-चौघांनी पैसे काढल्यावर काहींना तर धुतलेल्या, पुसट व कलर नसलेल्या नोटा मिळाल्या, त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान, अशा प्रकारच्या नोटा एटीएममध्ये भरणा करताना आढळून आल्या नाहीत का, अशा नोटा चालतील का, त्या मशीनमध्ये भरताना जळक्या, फाटक्या का भरल्या अशा विविध प्रश्नांची चर्चा औंधमध्ये दिवसभर सुरू होती. रविवार असल्याने औंध येथे अनेक भाविक भक्त, पर्यटक आवर्जून औंधला हजेरी लावतात. डिजिटल युगात रोख रक्कम जवळ शक्यतो कोणीही बाळगत नाहीत. त्यामुळे एखाद्या भक्त किंवा पर्यटकालाही या नोटांचा फटका बसला असेल. त्यामुळे ऐतिहासिक औंधनगरीत अशा सुविधा बँकांनी जबाबदारीने द्यायला अपेक्षित आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरatmएटीएम