शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह तीस तासांनी आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:17 IST

police, sataranews, crimenews वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह विहीरीत कोसळलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात तब्बल तीस तासांनी यश आले. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. तसेच शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ठळक मुद्देट्रॅक्टर चालकाचा मृतदेह तीस तासांनी आढळला घटनेची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात

कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह विहीरीत कोसळलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात तब्बल तीस तासांनी यश आले. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. तसेच शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.हणमंत पांडुरंग झोंबरे (वय ३५, रा. बीड) असे त्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत शुगर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर हणमंत झोंबरे हा युवक चालक म्हणून कामास होता. सोमवारी सकाळी तो वडोली निळेश्वर येथे ऊस भरण्यासाठी गेला होता. ऊस भरल्यानंतर तो ट्रॅक्टर घेऊन कारखान्याकडे निघाला. मात्र, करवडी रस्त्यानजीक असलेल्या विहीरीजवळ ट्रॉलीचा टायर घसरून ऊसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहीरीत कोसळला. त्यामध्ये हणमंतही विहीरीत बुडाला.

सोमवारी सायंकाळी ट्रॅक्टर ट्रॉली विहीरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, हणमंतचा मृतदेह आढळून आला नव्हता. दोन पंपांनी विहीरीतील पाणी ऊपसा करण्यात आला. अखेर मंगळवारी दुपारी पाणी कमी झाल्यानंतर मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. घटनेची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर