कऱ्हाडला रक्तदान शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST2021-07-17T04:29:05+5:302021-07-17T04:29:05+5:30

कऱ्हाड : येथील भोईराज समाजबांधव व इनरव्हील क्लब, मलकापूर यांच्यावतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात ...

Blood donation camp in Karhad in excitement | कऱ्हाडला रक्तदान शिबिर उत्साहात

कऱ्हाडला रक्तदान शिबिर उत्साहात

कऱ्हाड : येथील भोईराज समाजबांधव व इनरव्हील क्लब, मलकापूर यांच्यावतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सौरभ पाटील यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी गणेश कांबळे, छाया शेवाळे, मेघा नलवडे, ओमकार मुळे, संगीता पवार, सचिन पवार, हनुमंत माने, नितीन नलावडे, संदीप बाचल, विनायक काटवटे, विक्रम भोपते, हेमा चव्हाण, राघवेंद्र कोल्हापुरे, नवाज सुतार, आदी उपस्थित होते.

रक्तदाते पुढीलप्रमाणे

बी पॉझिटिव्ह

सचिन कांबळे, अमर काटवटे, धोंडीराम चोपडे

ए पॉझिटिव्ह

संदीप बाचल, हनुमंत माने, सतीश मोरे

ओ पॉझिटिव्ह

विक्रम भोपते, नितीन नलावडे, राजू संकपाळ

ओ निगेटिव्ह

शिवाजी संकपाळ, रामचंद्र मालुसरे

ए बी पॉझिटिव्ह

शर्मिला जाधव

फोटो

कऱ्हाड येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, छाया शेवाळे उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp in Karhad in excitement