शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हामुळे सुकू लागली रोपे, ऊस पाचटीच्या आच्छादनामुळे पुन्हा झाली हिरवीगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 14:07 IST

उन्हाच्या तिव्रतेने त्यांना हानी पोहचू नये म्हणून उसाच्या पाचटीचे आच्छादन टाकून टॅकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत.

सुर्यकांत निंबाळकरआदर्की : पर्यावरणाचा ऱ्हास व कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता होती यांचा विचार करुन बिबी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा १३०० नाराळाची रोपे लावून जगवली. उन्हाच्या तिव्रतेने त्यांना हानी पोहचू नये म्हणून उसाच्या पाचटीचे आच्छादन टाकल्याने व टॅकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत.बिबी ता. फलटण येथील तरूण व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आठ महिन्यापूर्वी बिबी फाटा ते बिबी गाव, शाळा परिसर, बाजार तळ, वाघजाईनगर, महादेव मंदिर परिसर, बिबी-कोराळे रस्ता आदी ठिकाणी खड्डे खोदुन श्रमदानात नारळाची रोपे लावली. प्रारंभी टँकरने पाणी घालुन रोपे जगवली. त्यानंतर तीन किलोमीटर ठिंबक पाईप टाकून कायमस्वरूपी पाण्याची सोय केल्याने रोपे हिरवीगार दिसत होती.परंतू, कडक उन्हामुळे रोपे सुकू लागली होती. म्हणुन सर्व रोपांभोवती उसाच्या पाचटीचे आच्छादन घातल्याने जमिनीची होणारी धूप थांबून टँकरद्वारे घातलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबले आहे. यामुळे झाडाच्या बुध्यामध्ये ओलावा टिकणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान व लोकवर्गणी दिली. पावसाळ्यात रोपे हिरवीगार दिसत  होती परंतु उन्हाळ्यामुळे झाडांना इजा पोहोचू नये म्हणून पाचटीचे आच्छादन केले आहे.यावेळी संजय बोबडे, अमोल बोबडे, हृषीकेश बोबडे, प्रमोद बोबडे, मंगल बोबडे, विशाल बोबडे, रावसाहेब बोबडे उपस्थित होते.

गावातील तरुण, ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिबी-फाटा ते बिबी गाव इतर ठिकाणी नारळाची रोपे लावून त्याला ठिंबकव्दारे पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी दिली आहे. पाचटीचे आच्छदन टाकल्याने ओल टिकून राहिली ने झाडे हिरवीगार दिसत आहेत.  - विशाल बोबडे, ग्रामपंचायत सदस्य बिबी ता . फलटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण