कराड तहसील कार्यालयात बसवेश्वर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:36 IST2021-05-15T04:36:22+5:302021-05-15T04:36:22+5:30

नायब तहसीलदार विजय माने म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेच आहे. जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचे ...

Basaveshwar Jayanti celebration at Karad tehsil office | कराड तहसील कार्यालयात बसवेश्वर जयंती साजरी

कराड तहसील कार्यालयात बसवेश्वर जयंती साजरी

नायब तहसीलदार विजय माने म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेच आहे. जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचे स्मरण होते; पण ते आचरणात आणणे काळाची गरज आहे.

यावेळी लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून शिवानंद डुबल, सुनील महाजन, संजय शेटे, प्रा.पी.व्ही. सुकरे, शिवाजी माळी आदींची उपस्थिती होती. यावेळी कोरोनाच्या संकट काळात सेवा करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लिंगायत समाजबांधवांनी बिस्किट व पाण्याच्या बॉटलचे वितरण केले.

फोटो

कराड येथे तहसील कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पाणी बाॅटल व बिस्किटांचे वितरण करताना शिवानंद डुबल, संजय शेटे.

Web Title: Basaveshwar Jayanti celebration at Karad tehsil office