कराड तालुका सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदी बापूराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:46 IST2021-09-09T04:46:30+5:302021-09-09T04:46:30+5:30

निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील, उंडाळे विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अधिकराव पाटील, ...

Bapurao Patil as the Vice President of Karad Taluka Sarpanch Parishad | कराड तालुका सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदी बापूराव पाटील

कराड तालुका सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदी बापूराव पाटील

निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील, उंडाळे विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अधिकराव पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील, दादासो पाटील, अजित कदम, माधव आंबवडे, प्रमोद पाटील अमोल पाटील ,मयुर पाटील, सत्यजित पाटील, बिपीन पाटील, अक्षय पाटील, अधिक पाटील, आदींनी त्यांचा सत्कार केला.

फोटो

उंडाळे ता. कराड येथे कराड दक्षिण सरपंच परिषदेच्या उपाध्यक्ष बापूराव पाटील यांना निवड झाल्याचे पत्र देताना शंकर खापे, सतीश इंगवले समवेत जावेद मुल्ला, उदय आबा पाटील, शरद चव्हाण.

Web Title: Bapurao Patil as the Vice President of Karad Taluka Sarpanch Parishad