शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेतील महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल!, संवाद ठरला चर्चेचा विषय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:14 IST

सातारा : सातारा पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून, या ऑडिओ क्लिपने पालिका वर्तुळात एकच ...

सातारा : सातारा पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून, या ऑडिओ क्लिपने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ६ मिनिटे ३५ सेकंदांची ही क्लिप असून, यातील पैशांच्या देवाण-घेवाणीबाबतचा संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.महिला अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केली जात असल्याची लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीवरून महिला अधिकाऱ्याची पालिकेत गोपनीय चौकशी झाली. या चौकशीनंतर मुख्याधिकाऱ्यांकडून त्यांचा पदभार काढून घेण्यात आला. हे प्रकरण ताजे असताना आता त्या अधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. साडेसहा मिनिटांच्या या क्लिपमध्ये ठेकेदार संबंधित महिला अधिकाऱ्याला ‘किती बिले काढण्यात आली, या बिलांपोटी तुम्हाला किती पैसे द्यायचे, आतापर्यंत किती पैसे दिले’ अशी विचारणा करीत आहे, तर पालिकेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचे काम नियमबाह्य असून, ते मी होऊ देणार नाही, असे महिला अधिकारी ठेकेदाराला सांगत आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराने महिला अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSocial Mediaसोशल मीडिया