शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: अंगावर डिझेल ओतून सुनेला पेटवून देण्याचा प्रयत्न, पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 15:44 IST

पत्नीवर संशय घेत मारहाण करुन पेटवण्याचा प्रयत्न

पाचगणी : सुनेच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला म्हणून खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली सासू, सासरे, पती यांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भिलार येथे बुधवारी, (दि. ३) घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी जलील बशीर डांगे, मोहसीन जलील डांगे, सायरा जलील डांगे (सर्व रा. भिलार, ता. महाबळेश्वर) घरातील महिलेवर अंगावर डिझेल टाकून पेटवून देणे जिवे मारण्याचा खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी सून आसमा मोहसीन डांगे (वय २७) यांनी सासू, सासरा व पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची माहिती अशी की, सून आसमा डांगे बसली असताना सासरे जलाल हे दारू पिऊन आले. तसेच ते शिवीगाळ करू लागले. त्याच वेळेस आसमा यांच्यावर संशय घेत पती मोहसीन बशीर डांगे यांनी ‘तू सतत बाहेर जातेस’ म्हणत मारहाण करून बाटलीमध्ये आणलेले डिझेल सासू सायरा, सासरे जलाल यांनी मिळून अंगावर ओतून मला पेटवून दिले. तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी फिर्याद फिर्यादी आसमा मोहसीन डांगे हिने तिघांच्या विरोधात दिली आहे. याप्रकरणी पाचगणी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी