शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांमध्ये झालेली भांडणे मिटवून घरी परताना दोघांवर हल्ला, सैदापूरजवळील घटना; चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:17 IST

मित्रांमध्ये झालेली भांडणे मिटवून घरी परतत असताना दोघा तरुणांवर चार जणांनी हल्ला केला.

सातारा : मित्रांमध्ये झालेली भांडणे मिटवून घरी परतत असताना दोघा तरुणांवर चार जणांनी हल्ला केला. सैदापूर, ता. सातारा येथे मंगळवारी (दि. २६) ही घटना घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. श्रेयस भोसले, श्रेयस देशमुख, साहिल भोसले, अमर पवार (फिर्यादीला पत्ते माहीत नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यशराज दीपक माने (वय २१, रा. चाहूर पिरवाडी, कृष्णानगर) हा त्याचा मित्र संकेत चव्हाण तसेच प्रतीक बाबर हे मित्र रोहित रसाळ याच्यासोबत झालेली जुनी भांडणे मिटविण्यासाठी तामजाइनगर येथे गेले होते. वाद मिटवून हे सर्वजण परत येत होते. त्यावेळी सैदापूर येथील एका ढाब्याजवळ पाठीमागून येऊन वरील संशयितांनी यशराज मानेवर लाकडी दांडक्याने हल्ला केला.श्रेयस भोसले याने माने याच्या उजव्या हातावर दांडक्याने मारले तर इतर संशयितांनी त्याचे मित्र संकेत चव्हाण याला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित तेथून पसार झाले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी