शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

वीज बील जास्त आले म्हणून सहायक अभियंत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 3:34 PM

mahavitaran Crime Satara : माझे लाईट बील जास्त का आले आहे, असे म्हणत म्हसवड येथील महावितरण कंपनीच्या सहायक अभियंता रोहित तायडे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना शहरात घडली.

ठळक मुद्देवीज बील जास्त आले म्हणून सहायक अभियंत्यास मारहाण शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

म्हसवड : माझे लाईट बील जास्त का आले आहे, असे म्हणत म्हसवड येथील महावितरण कंपनीच्या सहायक अभियंता रोहित तायडे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना शहरात घडली.याबाबतची म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हसवड येथील शहर शाखेतील सहायक अभियंता रोहित दिलीप तायडे (वय २९, सध्या रा. शिक्षक कॉलनी म्हसवड मूळ गाव जळगाव) हे व त्यांचे सहकारी कर्मचारी महादेव चव्हाण, दिनेश गायकवाड यांचेसह महावितरण कार्यालयात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास काम करीत बसले होते. त्यावेळी अनिल बबनराव पोळ (रा. म्हसवड) तेथे आले. त्यांनी त्यांचे नांवाचे सागर बियर बारचे लाईटबील जास्त का आले आहे, असे विचारले.

त्यानंतर याच कारणांवरून हुज्जत घालत शिवीगाळ करुन लागले म्हणून त्यांना तुम्ही का शिवीगाळ करता अशी विचारणा केली असता त्यांनी सहायक अभियंताला डाव्या कानावर हाताने मारली. तसेच डोळ्यांवरील चष्मा काढून घेऊन फोडून शासकीय कामात अडथळा आणला. त्यावेळी चष्माची काच फुटून माझ्या डोळ्यांच्या बाजूस व नाकावर इजा झाली आहे. अशी तक्रार सहायक अभियंता तायडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा म्हसवड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर