शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भर गर्दीत डांबराचा डंपर पेटला, साताऱ्यातील पोवईनाका परिसरात थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 18:43 IST

पोवई नाका नजीकच्या सैनिक बँकेसमोर अचानक डांबर मिश्रित खडी घेऊन जात असलेला डंपरला अचानक आग लागली व धुराचे लोट परिसरात पसरले.

सातारा : शहरातील सर्वात मोठे वर्दळीचे ठिकाणी असलेल्या पोवईनाक्यावर आज, शनिवारी डांबराच्या ट्रकने अचानक पेट घेतला. मात्र अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.पोवई नाका नजीकच्या सैनिक बँकेसमोर अचानक डांबर मिश्रित खडी घेऊन जात असलेला डंपरला अचानक आग लागली व धुराचे लोट परिसरात पसरले. नगरपालिकेच्या अग्निशमन दल या घटनेची माहिती मिळताच बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ही घटना आज, शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.पारंगे चौकाकडून पोवई नाक्याच्या दिशेने (एमएच ५० एन ६२६२) हा १० चाकी डंपर डांबर मिश्रित खडी घेऊन येत होता. सायंकाळच्या सुमारास सैनिक बँकेसमोर अचानक या डंपरला आग लागली. आग लागताच धुराचे लोट परिसरात पसरले. याबाबत तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशम दलाच्या जवानांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत आग आटोक्यात आणली. याकाळात रस्त्यावर बघ्यांची गर्दी केली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग