शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज उत्खननप्रकरणी तब्बल ३८ कोटी ६० लाखांचा दंड, कऱ्हाडच्या तहसीलदारांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:22 IST

कऱ्हाड : मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन केल्याचा ठपका ठेवत डी. पी. जैन कंपनीवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई ...

कऱ्हाड : मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन केल्याचा ठपका ठेवत डी. पी. जैन कंपनीवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. शिरगाव येथे कंपनीने परवान्यापेक्षा जादा उत्खनन केल्याचे दिसून आल्यामुळे महसूल विभागाने जादाच्या उत्खननप्रकरणी कंपनीला ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड ठोठावल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिली.तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सांगितले की, शिरगाव येथील एका गटातून डी. पी. जैन कंपनीला ठरावीक मर्यादेपर्यंत गौण खनिज उत्खननास परवानगी दिली होती. मात्र, प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनीने जादा ३८ हजार २१९ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केले असल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या पाहणीतून निदर्शनास आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने खनिकर्म उपसंचालक यांच्यामार्फत सर्व्हे करून त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला.त्यावरून संबंधित कंपनीस मुदतीत त्यांचा खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, संबंधित कंपनीने तो खुलासा वेळत दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार म्हणून मला दंड करण्याची कारवाई करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार शिरगाव येथील ३८ हजार २१९ ब्रास जादाच्या गौण खनिज उत्खननप्रकरणी डी. पी. जैन कंपनीला ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड ठोठावल्याचे तहसीलदार ढवळे यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड