शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत पत्रे उडाली : घरावर पडले झाड, साप येथील शेवग्याची झाडे मोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 17:42 IST

. मात्र शेंगांनी लगडलेली झाडे वादळी वाºयाने मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वसंत पवार यांचा शेतकरी मुलगा संदीप ऊर्फ चंद्र्रकांत पवार यांनी केली आहे.

ठळक मुद्दे पावसाने रहिमतपूर परिसरात लाखोंचे नुकसान

रहिमतपूर : वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात मोठ्या प्रमाणात पडझड होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

रहिमतपूर परिसरात बुधवारी दुपारी सुमारे अर्धा तास वादळी पाऊस कोसळला. या पावसाने आर्वी येथील संतोष डोंबे या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शेडचा पत्रा सुमारे दहा फूट दूरवर उडून पडला. पिंपळाचे झाड घरावर पडल्याने आर्वी येथीलच सुवर्णा जाधव यांच्या घराच्या भिंतीला तडा गेला असून, पत्रा मोडला आहे. तसेच वादळी वाºयामुळे प्रल्हाद गायकवाड यांच्या घराची पत्र्याची पाने उडून मोठे नुकसान झाले. घटनास्थळी भेट देऊन तलाठी व मंडलाधिकारी विनोद सावंत यांनी नुकसानीचा पंचनामा केला.

दरम्यान, साप येथील वसंत शिदू पवार या शेतकºयांच्या रायगावचा माळ नावाच्या शिवारातील अडीच एकर क्षेत्रांमध्ये लावलेल्या शेवग्याच्या बागेतील काही झाडे वादळी पावसाने अर्ध्यातूनच मोडून पडली आहेत. लाखो रुपये खर्च करून शेवग्याची बाग जपली होती. नुकतेच पंधरा दिवसांपासून शेवग्याच्या शेंगा तोडणीस सुरुवात केली होती. मात्र शेंगांनी लगडलेली झाडे वादळी वाºयाने मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वसंत पवार यांचा शेतकरी मुलगा संदीप ऊर्फ चंद्र्रकांत पवार यांनी केली आहे.झाडांखाली आंब्यांचा खचपावसापेक्षा वाºयाचा वेग जोरदार असल्यामुळे रहिमतपूर परिसरातील गावांमधील आंबे मोठ्या प्रमाणात झडून झाडाखाली आंब्यांचा खच पडला आहे. आंब्याच्या झाडाला मोहोर येताना ढगाळ वातावरण व धुकटाचा फटका बसल्याने अगोदरच मोहोराचे प्रमाण कमी होते. या रोगातून काही झाडांना थोड्या प्रमाणात आंबे लागले होते. मात्र पाड लागण्याच्या कालावधीतच वादळी पावसाचा झटका बसल्याने चुकारीचे आंबेही झडून गेले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस