शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

फलटण येथे अकॅडमीवर सैन्यातील अधिकाऱ्यांचा छापा, बोगस कागदपत्रे-प्रमाणपत्रे आढळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:36 IST

सैन्यात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांकडून लाखो रुपये उकळले

सातारा : फलटण येथील एका भरतीपूर्व अकॅडमीवर सैन्यातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला असून, या छाप्यामध्ये काही बोगस कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रेही आढळून आली आहेत. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.फलटणमध्ये एक भरतीपूर्व अकॅडमी आहे. या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची मूळ कागदपत्रे संबंधित अकॅडमी चालकाने जमा करून ठेवली आहेत. तसेच सैन्यात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांकडून लाखो रुपये संबंधिताने उकळले आहेत. यासंदर्भात तक्रारी झाल्याने केंद्रातील उच्चस्तरीय समितीमधील सैन्यातील अधिकारी सोमवारी सायंकाळी थेट फलटणमध्ये आले.संबंधित अकॅडमी चालकाची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्या हाती काही कागदपत्रेही लागली आहेत. मात्र, नेमकी कोणती कागदपत्रे आहेत, हे मात्र समजू शकले नाही. सातारा पोलिसांचे एक पथकही सैन्यातील अधिकाऱ्यांसोबत असल्याचे समोर आले आहे. फलटण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी