वडगावात जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:38 IST2021-03-16T04:38:26+5:302021-03-16T04:38:26+5:30

-------- जिल्हा परिषद शाळेला देणगी तांबवे :- दक्षिण तांबवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला साकुर्डी येथील अविनाश खांडे ...

Anniversary celebration in Wadgaon | वडगावात जयंती साजरी

वडगावात जयंती साजरी

--------

जिल्हा परिषद शाळेला देणगी

तांबवे :- दक्षिण तांबवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला साकुर्डी येथील अविनाश खांडे यांनी ५हजार रुपये देणगी दिली.तसेच शिक्षक श्रीकांत बाबर,डेळेवाडी यांच्या स्मित या लहानग्या मुलाने साठवलेले खाऊचे पैसे द.ताबवे शाळेला देणगी म्हणून दिले. तांबवे भागातील शिक्षकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ज्ञानदीप प्रतिष्ठानचे वतीने ५०००रुपयाची देणगी अध्यक्ष रमेश देसाई यांनी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकाकडे सुपुर्द केली. यावेळी तांबवे सरपंच शोभाताई शिंदे व उपसरपंच ॲड.विजयसिंह पाटील आबासाहेब साठे, रमेश देसाई, अशोक देसाई, श्रीमती सीमा लावंड, सतीश सोनवणे, मनीषा साठे,श्रीकांत बाबर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे, विलास पाटील, बी.बी. शिंदे यांची उपस्थिती होती.

Web Title: Anniversary celebration in Wadgaon