शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात अंगणवाडी, आशा सेविकांचा मराठा समाज सर्वेक्षणावर बहिष्कार 

By नितीन काळेल | Updated: January 22, 2024 19:25 IST

सातारा : मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रर्वतकांनी राज्य शासनाच्या मराठा समाज ...

सातारा : मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रर्वतकांनी राज्य शासनाच्या मराठा समाज आरक्षण सर्वेक्षणावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. याबाबत तालुक्यातालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंगणवाडी कर्मचारी संघटना (सीटू) आणि सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली दि. ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मानधन वाढ हा विषय आहे. संपाला दीड महिना झालातरी शासनाने मागण्यांवर विचार केलेला नाही. त्यामुळे संघटना संपावर ठाम आहे. त्यामुळे आता संघटनेने मराठा समाज आरक्षण सर्वे करण्यावर बहिष्कार टाकला आहे.त्याचबरोबर आशा सेविकांना ७ हजार आणि गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधन देण्याचे मान्य करुनही याबाबत शासनाने अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे आशा आणि गटप्रवर्तक आंदोलनात आहेत. त्यांनीही शासनाने मागण्याकडे लक्ष दिले नसल्याने मराठा समाज आरक्षण सर्वेवर बहिष्कार टाकला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हा बहिष्कार राहील, असा इशाराही देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षण