शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: रुग्ण घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून गाडी उलटली, सुदैवाने सहाजण बचावले

By जगदीश कोष्टी | Updated: October 21, 2022 18:34 IST

मध्यरात्रीच्या सुमारास निसरे फाटा येथे झाला अपघात

मल्हारपेठ : पाटणहून कऱ्हाडला रुग्ण घेऊन निघालेल्या १०८ या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने दुभाजकला धडकली. त्यानंतर गाडी पलटी झाली. सुदैवाने या अपघातातून सहाजण सुखरूप बचावले. हा अपघात काल, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसरे फाटा येथे झाला.याबाबत माहिती अशी की, पाटण येथील ग्रामीण रुग्णालयामधून पिंपळोशी येथील अपघात झालेल्या रुग्णास घेऊन रुग्णवाहिका कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलकडे निघाली होती. दरम्यान निसरे फाटा येते भरधाव रुग्णवाहिकेचा मागील टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात मागील बाजूचा टायरचा भाग तुटल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन रस्त्याच्या मधोमध घसरत गेली. रुग्णवाहिकेत रुग्णाबरोबर आलेले नातेवाईक डॉक्टर व चालक असे सहाजण होते.अचानक मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेतील सहा जणांना बाहेर काढले. यामध्ये काहींना किरकोळ इजा झाली. यानंतर उब्रज येथील दुसऱ्या रुग्णवाहिकेस बोलवण्यात आले. यावेळी मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर