शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांची मस्ती लवकरच उतरेल - पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:10 IST

‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर अमित शहा लोकांना समजले. ते त्याआधी तुरुंगात होते, एवढीच माहिती आम्हाला होती, शरद पवार को उखाडेंगे, असं आता ते म्हणतात. त्यांची मस्ती लवकरच उतरेल,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.

सातारा : ‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर अमित शहा लोकांना समजले. ते त्याआधी तुरुंगात होते, एवढीच माहिती आम्हाला होती, शरद पवार को उखाडेंगे, असं आता ते म्हणतात. त्यांची मस्ती लवकरच उतरेल,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.राष्ट्रवादी-काँगे्रस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.खा. पवार म्हणाले, ‘खासदार उदयनराजे भोसले हे मोकळ्या अंत:करणाचे आहेत. त्यांना सामान्य लोकांवर झालेला अन्याय सहन होत नाही. आता त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी सातारकर जनतेने घ्यावी. लोकसभा निवडणुकीत मतदान मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते. अकोल्यात ही बाब निदर्शनास आली होती. कुठल्याही पक्षाला मतदान केले तरी मतदान कमळालाच होत होते. ही गोष्ट साताऱ्यातही घडू शकते. उदयनराजेंच्या प्रेमापोटी त्यांना तुम्ही मतदान करणार व ते भलत्याच जाऊ शकते, हे लक्षात घ्या.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाSharad Pawarशरद पवार