शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून अजित पवार अचानक मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:25 IST

साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून आमदार अजित पवार अचानकपणे मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ही बैठक आयोजित केल्याची माहिती पक्षातील अधिकृत सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनियोजित दौरा सोडून अजित पवार मुंबईला शरद पवार यांनी आयोजित केली बैठक

सातारा : साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून आमदार अजित पवार अचानकपणे मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ही बैठक आयोजित केल्याची माहिती पक्षातील अधिकृत सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.

अजित पवार यांच्या सातारा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या दौऱ्यात ते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ते व स्थानिक नेते मंडळीना मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला.

जिल्हा मध्यवर्ती बंकेच्या सभागृहातील आयोजित कार्यक्रम विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सुनील माने, पारिजात दळवी, बाळासाहेब भिलारे, सभापती मनोज पवार , शिवाजी सर्वगोड, तेजस शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा सुरु झाला.

जिल्ह्यातील पाच नियोजित कार्यक्रम टाळून अजित पवार मुंबईला का गेले? याची चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसर