शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

जिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ओळखपत्र पाहूनच ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. तर मुख्य दरवाजातूनच जाता-येता येणार असल्याने पर्यायी मार्ग बंद राहणार आहेत.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून कोरोना कहर सुरू आहे. दररोज शेकडोच्या पटीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत, तसेच नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य व विस्तारित इमारतीत पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यासाठी मुख्य इमारतीचा एकच दरवाजा उघडा ठेवण्यात येणार आहे. इतर पर्यायी मार्ग बंद करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आवारात पदाधिकारी, सदस्य आणि शासकीय कर्मचारी सोडून इतरांच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्यांची तपासणीही करण्यात येणार आहे.

चौकट :

इ-टपाल प्रणालीचा वापर करावा...

- प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात लोकांना प्रवेश बंदी

- कार्यालयात न येता इ - टपाल प्रणालीद्वारे अर्ज करावेत, तसेच माहिती मिळवावी. यासाठी संबंधित विभागाने मेल आयडी व संपर्क क्रमांक देण्याची सूचना करण्यात आली आहे.

- येणाऱ्या अर्जावर निश्चित वेळेत कार्यवाही करावी, तसेच त्याची माहिती संबंधितांना कळविण्याची जबाबदारी विभागावर राहणार आहे.

फोटो दि.०६सातारा झेडपी नावाने...

फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत आता मुख्य दरवाजातूनच ये-जा करता येणार आहे. यामुळे इतर पर्यायी मार्ग बंद करण्यात आले आहेत. (छाया : नितीन काळेल)

..............................................