शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:21 IST

वाई-चिखली रोडवरील मुगाव-दसवडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. सुमित सत्यवान वाडकर (वय १६) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. याची वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

ठळक मुद्देदहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यूवाई पोलीस ठाण्यात नोंद

वाई : वाई-चिखली रोडवरील मुगाव-दसवडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. सुमित सत्यवान वाडकर (वय १६) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. याची वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुमित वाडकर हा वाई बाजूकडून चिखली-मोर्जीवाडा या त्याच्या गावाकडे दुचाकीवरून गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास निघाला होता. त्याची दुचाकी मुगाव-दसवडी गावाच्या हद्दीत लोखंडी अँगलने भरलेला टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या दुचाकीला धडकला.

या धडकेत सुमित गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. युवकाचा मृत्यू झाल्याने चिखली, मोर्जीवाडा गावावर शोककळा पसरली आहे. सुमित हा दहावीत शिकत होता. आई-वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. वाई पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर