शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

सुरूरजवळ अपघात, लहान बाळासह तिघेही बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:53 IST

Accident Satara-आशियाई महामार्गावर सुरुर, (ता. वाई) या गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हॉटेल पार्क इनसमोर दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला, तर लहान बाळासह तिघे बचावले आहेत.

ठळक मुद्देसुरूरजवळ दोन वाहनांमध्ये अपघातात एक जण जखमीलहान बाळासह तिघेही बचावले

वेळे : आशियाई महामार्गावर सुरुर, (ता. वाई) या गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हॉटेल पार्क इनसमोर दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला, तर लहान बाळासह तिघे बचावले आहेत.अपघातग्रस्त दोन्ही वाहने सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात होती. दोन्हीही वाहनांचा वेग जास्त होता. दोन्हीही वाहने रस्त्यावरून समांतर जात होती. अचानक कार (क्र. एमएच १४ बीआर ७८९८)वरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती कार (क्र. एमएच ०३ डीके ०६३६)ला आडवी झाली. त्यामुळे अपघात झाला.

जबर धडक बसल्याने कार (क्र. एमएच ०३ डीके ०६३६) दुभाजक ओलांडून पलीकडच्या रस्त्यावर गेली, तर कार (एमएच १४ बीआर ७८९८)ने दोन उलट्या घेऊन रस्ता दुभाजकात उलटली. ही कार दहा फूट उंच उडून रस्त्यावर आपटली. या कारचा एक टायर पूर्ण निखळला गेला.अपघात ठिकाणाहून अंदाजे १०० फूट लांब अंतरावर ही दोन्ही वाहने फरफटत गेली. यापैकी एका वाहनात फक्त चालक होता, तर दुसऱ्या वाहनात पती, पत्नी व चार महिन्यांची चिमुकली होती. यापैकी महिलेला किरकोळ स्वरूपाची जखम झाली. सुदैवाने इतर सर्व जण सुखरूप बचावले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर