शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात, प्रवाशी सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 13:55 IST

ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात झाला. त्याचवेळी त्या गाडीचा मागील गिअरही निखळला. या अपघातातून प्रवासी सुखरूप बचावले. हा सातारा आगारातून सकाळी सुटणारी सातारा-कास-धावली या गाडीला शनिवारी सकाळी झाला. ​​​​​​​

ठळक मुद्दे ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात, प्रवाशी सुखरूपधावली हद्दीत संबंधीत गाडीचा गिअरही निखळला

बामणोली : ब्रेक निकामी झाल्याने एसटीलाअपघात झाला. त्याचवेळी त्या गाडीचा मागील गिअरही निखळला. या अपघातातून प्रवासी सुखरूप बचावले. हा सातारा आगारातून सकाळी सुटणारी सातारा-कास-धावली या गाडीला शनिवारी सकाळी झाला.घटनास्थळावरूण मिळालेल्या माहितीनुसार, धावली गावात जाण्यासाठी एसटी निघाली होती. ती धावली फाट्यावरून वळून पहिल्या वळणातून खाली गेल्यावर ब्रेक निकामी झाल्याचा अंदाज चालकाला आला. त्यावर चालकाने गाडीचा रिवर्स गिअर टाकून गाडी थोडी मागे घेत सर्व प्रवाशी गाडीतून खाली उतरवले नंतर गाडी मागे घेत असताना मागे चढण व पुढे तीव्र उतार व वेडीवाकडी वळणे आहेत त्यात एस टी चा रिवर्स टाकलेला गिअर निसटला.

ब्रेक निकामी असल्याने ब्रेक न लागल्याने एसटी बाजूच्या नाल्यात गेली. या अपघातात महिला कंडक्टर किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना लगेचच ग्रामस्थांनी धावली येथील परळी अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. मात्र सर्व प्रवाशी अगोदरच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघातSatara areaसातारा परिसर