शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत लोणंद येथील तरुण ठार, चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 19:35 IST

लोणंद : लोणंद सातारा रोडवर तांबवे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश प्रदीप कानडे (वय-२२, ...

लोणंद : लोणंद सातारा रोडवर तांबवे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश प्रदीप कानडे (वय-२२, रा लोणंद) असे या मृत तरुणाचे नाव आहे. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ऋषिकेश हा आपल्या दुचाकीवरुन सालपे येथील लग्न कार्य आटपून लोणंदकडे येत होता. दरम्यान तांबवे येथे आला असता साताऱ्याकडे जाणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने समोरुन त्याच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळावरुन अज्ञात चालक पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी लोणंद पोलीस अधिक तपास करीत आहेत.एकूलता एक मुलगाप्रत्येक कामात कार्यतत्पर असणारा ऋषिकेश घरगुती वायरिंगची कामे करीत होता. माजी ग्रामपंचायत सदस्या रोहिणी कानडे यांचा तो एकूलता एक मुलगा होता. प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रभागी असणाऱ्या ऋषिकेशच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारास व कुटुंबास मोठा धक्का बसला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात