शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: प्रेमविवाह करणाऱ्या तरुणासह नातेवाईकांना घरात घुसून मारहाण, दहा जणांवर गुन्हा नोंद

By दीपक शिंदे | Updated: March 7, 2024 15:55 IST

उंब्रज : अंधारवाडी ता. कऱ्हाड येथे प्रेमविवाह करणाऱ्या एकास त्याच्यासह वडील, चुलते - चुलती व भाऊ यांना घरात घुसून ...

उंब्रज : अंधारवाडी ता. कऱ्हाड येथे प्रेमविवाह करणाऱ्या एकास त्याच्यासह वडील, चुलते - चुलती व भाऊ यांना घरात घुसून मारहाण करण्याची घटना घडली आहे. या मारहाण प्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात मुलीचे वडील, चुलते, भाऊ, आत्या यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये चंद्रकांत लक्ष्मण कांबिरे, सुनील लक्ष्मण कांबिरे, ऋतुराज चंद्रकांत कांबिरे (सर्व रा. मसूर, ता. कऱ्हाड ) जयश्री मानसिंग निकम, स्वराज मानसिंग निकम, वैभव राजमाने (सर्व रा. तारगाव, ता. कोरेगाव ) व इतर चारजण यांचा समावेश आहे.याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रणजित चंद्रकांत पवार (वय २३ ) रा. अंधारवाडी ता. कऱ्हाड यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. ५ ) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रणजित पवार हे राहत असलेल्या अंधारवाडी येथील घरात रणजित याची पत्नी दीक्षा हिचे वडील, चुलते, भाऊ, आत्या, आत्याचा मुलगा व त्याचे ५ मित्र गेले. रणजित व दीक्षा यांनी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून रणजित पवारसह कुटुंबातील सर्वांना मारहाण केली. याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारी