शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाने पैसे खाल्ले, अन् मला शिक्षा झाली; चिठ्ठीत पोलिसाचे नाव लिहून तरूणाची आत्महत्या

By दत्ता यादव | Updated: August 6, 2022 19:16 IST

काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणात तो तीन महिने कारागृहात होता.

सातारा : पोलिसाने पैसे खाल्ले. त्यामुळे मला तीन महिने शिक्षा झाली, अशी चिठ्ठी लिहून एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, शनिवारी दुपारी साताऱ्यात उघडकीस आली. उमेश रमेश जाधव (वय ३४, रा. रविवार पेठ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील रविवार पेठेमधील एका अपार्टमेंटमध्ये उमेश जाधव हा वास्तव्यास होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणात तो तीन महिने कारागृहात होता.काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता. आज, शनिवारी दुपारच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशामध्ये पोलिसांना चिठ्ठी सापडल्यानंतर आत्महत्या पाठीमागचं धक्कादायक कारण समोर आलं.चिठ्ठीत काय आहे उल्लेख...माझी पत्नी आईकडे गेली होती. परत आल्यानंतर तिने आत्महत्या केली. याला कारण एक महिला आणि पुरुष आहे. त्या दोघांच्यामुळे मी आत्महत्या करतोय. मला जेलमध्ये टाकण्यासाठी त्या दोघांनी एका पोलिसाला पैसे दिले. त्यामुळे मला शिक्षा झाली. आता त्या दोघांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, असे आत्महत्यापूर्वी उमेश जाधवने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस