शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:45 IST

पत्नी आणि वहिनी या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली

सातारा: ‘डॅश देतोस का,’ असे म्हणत संदीप बबन जाधव (वय ४५, रा.कोडोली, सातारा) या रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना मंगळवार, दि. ५ रोजी सकाळी कोडोलीतील साई सम्राट ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.ऋषिकेश शशिकांत पवार (रा.कोडोली, सातारा) याच्यासह त्याच्या दोन अनोळखी मित्रांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. रिक्षा चालक संदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रिक्षा घेऊन जात असताना संबंधित आरोपींनी मोटारसायकल आडवी मारून रिक्षाचा डॅश देतोस का, असे विचारले. यावरून, तसेच जुन्या कारणावरून रिक्षातून बाहेर ओढून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कपाळावर कोणत्या तरी धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. पत्नी आणि वहिनी या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही संशयित आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. संशयित आरोपीने खिशातून जबरदस्तीने ८०० रुपये काढून घेतले, तसेच रिक्षाच्या काचेचे ४,००० रुपयांचे नुकसान केले, असेही रिक्षा चालक जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.