शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: महाबळेश्वरमध्ये आढळले दुर्मीळ प्रजातीचे वटवाघुळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:46 IST

महाबळेश्वर (जि.सातारा) : महाबळेश्वर येथे वटवाघळाची एक दुर्मीळ प्रजाती आढळली असून, या प्रजातीस ‘पेंटेड बॅट’ या नावाने ओळखले जाते. ...

महाबळेश्वर (जि.सातारा) : महाबळेश्वर येथे वटवाघळाची एक दुर्मीळ प्रजाती आढळली असून, या प्रजातीस ‘पेंटेड बॅट’ या नावाने ओळखले जाते. नारंगी रंग पंखावरती काळे त्रिकोणी पट्टे शरीराची लांबी ३ ते ५ सेंमीपर्यंत असू शकते, त्याला ३८ दात, तर ५० ग्रॅम वजन असणारे हे वटवाघुळाचा वावर केळाची झाडे गुहा, सुकी वने झोपड्यांच्या कोपऱ्यावर अशा भागात आढळतो, तर छोटे किडे हे त्याचे प्रमुख अन्न आहे, या वटवाघळाची जोडी एकावेळी एकच पिल्लाचा सांभाळ करू शकते, ही वटवाघळे ५ ते ६ च्या समूहाने राहतात.महाबळेश्वर येथील बराचसा परिसर जंगलांनी, दऱ्या-खोऱ्यांनी व्यापला असून बराच खडकाळ भागही आहे. येथील तापोळा भाग तसेच महाबळेश्वर शहरानजीक असणाऱ्या खडकाळ भागातील गुहांमध्ये तसेच शहरी भागातही विविध वटवाघळांच्या प्रजाती पाहावयास मिळतात. शनिवारी महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या सरफराज शेख यांच्या घरात हे दुर्मीळ वटवाघुळ आढळले, हे वटवाघुळ व त्याचा रंग पाहता सरफराज यांनी हे वटवाघुळ बरणीच्या साह्याने पकडून त्यांनी ते वटवाघुळ येथील वनविभागाच्या कार्यालयामध्ये नेऊन दिले. वन कर्मचाऱ्यांनी या दुर्मीळ वटवाघळास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान