शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील फलटण तालुक्यात आढळला दुर्मिळ कोकिळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 15:51 IST

मलकोहा हा खुल्या आणि झाडाझुडपांच्या जंगलातील पक्षी आहे.

सूर्यकांत निंबाळकरआदर्की : फलटण तालुक्यात दुर्मिळ प्रजातीचा ब्लू फेस मलकोहा blue faced malkoha (Phaenicophaes viridirostris) हा पक्षी आढळला. नेचर ॲण्ड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी (NWWS)मधील वन्यजीव अभ्यासक बोधीसागर निकाळजे, ऋषिकेश शिंदे, गणेश धुमाळ, रवी लिपारे यांना हा कोकिळा पक्षी निरीक्षण करत असताना निदर्शनास आला.निळ्या चेहऱ्याचा मलकोहा लहान हिरवा-बिल असलेला मलकोहा, भारत आणि श्रीलंकेच्या द्विपकल्पीय आणि पानझडी जंगलात आढळणारी एक नॉन-परजीवी कोकिळा आहे. तिच्या वरच्या भागावर मेणासारखा, गडद, निळा-राखाडी पिसारा असतो आणि त्याला पांढऱ्या-टिपलेल्या पंखांसह लांब शेपटी असते. घसा आणि हनुवटी काटेरी फिकट गुलाबी पंखांनी गडद असतात. खालचे पोट निस्तेज क्रीमी ते रुफस रंगाचे असते. बिल सफरचंद हिरवे आहे आणि डोळ्याभोवती निळ्या त्वचेचा नग्न पॅच आहे. निळ्या चेहऱ्याचा मलकोहा हा खुल्या आणि झाडाझुडपांच्या जंगलातील पक्षी आहे.हा पक्षी फलटण परिसरामध्ये आढळल्याने हा तालुका जैवविविधतेने संपन्न असून, वृक्षतोड व वणवे थांबवून तसेच परिसरातील माळराने, खुरटी जंगले यांचे संवर्धन करून जास्तीत जास्त स्थनिक प्रजातींचे वृक्षारोपण करून आपल्याला अशा वन्यजीवांचे संवर्धन केले पाहिजे, असे जाहीर आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर