शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुलीसाठी क्रूरतेचा कळस : आईच्या कुशीतून दीड महिन्याचे लेकरू सावकारानं ओढून नेलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 20:03 IST

एका वर्षात चौपटीने व्याज वसूल करून देखील आणखीन रकमेची मागणी

सातारा : अवघे तीस हजार रुपये कर्ज देऊन व्याजासह झालेल्या रकमेच्या परताव्यासाठी सदर बाजार परिसरातील खासगी सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने दीड महिन्याचं लेकरू आईच्या कुशीतून ओढून नेलं आहे. या घटनेला चार महिने झाले तरी ताब्यात ठेवलेलं बाळ परत करायला हे सावकार दाम्पत्य तयार नाही. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना साताऱ्यात घडली आहे. बाळ परत मागितलं तर जीवे मारीन अशी धमकी देखील या सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने दिली. मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनी मध्ये राहणाऱ्या अभिषेक कुचेकर या युवकाने आर्थिक अडचणीमुळे सदर बाजार येथील खासगी सावकारी करणाऱ्या दाम्पत्य कडून गतवर्षी तीस हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची मुद्दल व व्याज पोटी कार्याने ६० हजार रुपये परत केले आहेत. एका वर्षात चौपटीने व्याज वसूल करून देखील आणखीन रकमेची मागणी करत आहेत.याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र अजूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. सदर बझार येथील खासगी सावकारी करणाऱ्या संबंधित दाम्पत्यावर कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी कुचेकर कुटुंबीयांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासमोर नुकतीच आपली कैफियत मांडली असून बोऱ्हाडे यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी